|
नाव: स्मार्ट ग्रामपंचायत सडवली स्थापना वर्ष: १९८२ ग्रामपंचायत WhatsApp ग्रुप / ब्रॉडकास्ट, सूचना, सभा, पाणीपुरवठा वेळा, योजना माहिती, तक्रारी फोटोसह पाठवण्याची सुविधा, पाणी टाकी पातळी माहिती (जर शक्य असेल तर), CCTV कॅमेरे (चौक, शाळा, कार्यालय), सौर ऊर्जा प्रकल्पांचे ऑनलाईन मॉनिटरिंग. आमचे उद्दिष्ट:
गावातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी गाव निर्माण करणे.
पाणीपुरवठा, स्वच्छता व सांडपाणी व्यवस्थापन सुधारणा करणे.
शिक्षण, आरोग्य व महिला-बालकल्याणाला प्रोत्साहन देणे.
गरीब, गरजू व दुर्बल घटकांच्या विकासासाठी योजना राबवणे.
गावातील रस्ते, दिवाबत्ती व सार्वजनिक ठिकाणांची देखभाल करणे. आमचा विश्वास: "आम्ही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य करू. प्रत्येक नागरिकाशी समान वागणूक देऊन न्याय्य निर्णय घेऊ. शासकीय योजना पारदर्शकपणे व वेळेत राबवू. नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर त्वरित उपाययोजना करू.आधारित आहे. |