स्मार्ट ग्रुप ग्रामपंचायत सडवली
ता. पोलादपूर जि. रायगड
🏫 ग्रामपंचायतच्या वैशिष्ट्यपूर्ण बाबी
- सक्रिय व लोकाभिमुख ग्रामपंचायत
- गावात नियमित स्वच्छता मोहीम व सुंदर परिसर
- ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी दोन स्वतंत्र कचरापेट्यांची व्यवस्था
- शुद्ध पाणीपुरवठा व मूलभूत सुविधा उपलब्ध
- शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी
- CCTV व सुरक्षित ग्रामपरिसर उपक्रम
- डिजिटल सेवा व ऑनलाईन सुविधा उपलब्ध
- ग्रामसभा व पारदर्शक प्रशासन व्यवस्था